प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या माध्यमातुन साठेनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या माध्यमातुन साठेनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

इंदापूर || प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या माध्यमातुन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इंदापूर शहरातील साठेनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व  सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषद सदस्य मा.आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष संजय सोनवणे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, तालुका युवकाध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर, इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, मा‌जी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, प्रा.अशोक मखरे, गटनेता गजानन गवळी, माजी उपनगराध्यक्ष अशोक गानबोटे, माजी नगरसेवक सुधीर मखरे, शिवशाही शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष नितिन आरडे,वसिमभाई बागवान,महिला शहराध्यक्षा सौ. उमा इंगोले, नगरसेविका सौ.राजश्री मखरे, नगरसेविका हेमलता मालुंजकर,  माजी नगरसेविका मंगल ढोले, करिष्मा शहा ,उज्वला चौगुले यांसह विविध मान्यवरांनी या जयंती सोहळ्यास भेटी दिल्या.